पेल्टास्ट

अग्रियेनियन पेल्टास्ट. ह्या पेल्टास्टने तीन जॅवेलिन (भाले) धरले आहेत. एक फेकणाऱ्या हातात आणि आणीबाणीच्यावेळी त्वरंत कुमक म्हणून उरलेले दोन त्याच्या पेल्टेवाल्या हातात धरलेले आहे.
पेल्टास्ट (प्राचीन ग्रीक: πελταστής) हे प्राचीन ग्रीसमधल्या साध्या पायदळींमधला एक प्रकार होता आणि तो बऱ्याचदा चकमके म्हणून किंवा गनिमी काव्यासाठी वापरले जात.