पेन्साकोला
Jump to navigation
Jump to search
पेन्साकोला Pensacola |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | फ्लोरिडा |
क्षेत्रफळ | १०२.७ चौ. किमी (३९.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १०२ फूट (३१ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ५१,९२३ |
- घनता | ९५७ /चौ. किमी (२,४८० /चौ. मैल) |
- महानगर | ४,३७,१२५ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
http://www.cityofpensacola.com |
पेन्साकोला (इंग्लिश: Pensacola) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात अलाबामा राज्याच्या सीमेजवळ व मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे ५१ हजार होती तर महानगराची लोकसंख्या ४,६१,२२७ होती. पेन्साकोला बंदर मेक्सिकोच्या अखातावर असून येथे अमेरिकन आरमारी वायुसेनेचा तळ आहे. ब्ल्यू एंजेल्स हा साहसी वैमानिक गट येथे तळ ठोकून असतो.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |