पेद्रो पासुस कुएलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेद्रो पासुस कुएलू
Pedro Passos Coelho

पोर्तुगालचे निर्वाचित पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२१ जून, इ.स. २०११
राष्ट्रपती आनिबल काव्हाकू सिल्व्हा
मागील होजे सॉक्रेटिस

विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
२६ मार्च २०१० – जून २०११

जन्म २४ जुलै, १९६४ (1964-07-24) (वय: ५९)
कुइंब्रा, पोर्तुगाल
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

पेद्रो पासुस कुएलू (पोर्तुगीज: Pedro Manuel Mamede Passos Coelho;) (जुलै २४, इ.स. १९६४ - हयात) हा पोर्तुगालातील एक व्यापारी, अर्थतज्ज्ञ व राजकारणी आहे. जून, इ.स. २०११मध्ये झालेल्या पोर्तुगालातील राष्ट्रीय विधिमंडळ निवडणुकांमध्ये पार्तिदू सुस्याल दिमूक्राता पक्षाने ४०% मते मिळवून बहुमत पटकावले. पक्षाध्यक्ष असलेल्या कुएलूने २१ जून, इ.स. २०११ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.

बाह्य दुवे[संपादन]

  • "पेद्रो पासुस कुएलू याचे चरित्र" (पोर्तुगीज भाषेत). Archived from the original on 2011-06-08. 2011-06-22 रोजी पाहिले.
  • "पेद्रो पासुस कुएलू-लिखित "मूदार" या पुस्तकाचे अधिकृत संकेतस्थळ" (पोर्तुगीज भाषेत). Archived from the original on 2010-03-17. 2011-06-22 रोजी पाहिले.