Jump to content

पॅलिसेड (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅलिसेड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मेसा काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६९२ होती.

येथे मोठ्या प्रमाणात पीचची लागवड आणि द्राक्षाचे मळे आहेत.