पॅलिसेड (कॉलोराडो)
Appearance
(पॅलिसेड, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
पॅलिसेड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मेसा काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६९२ होती.
येथे मोठ्या प्रमाणात पीचची लागवड आणि द्राक्षाचे मळे आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |