पॅट्सी क्लाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅट्सी क्लाइन तथा व्हर्जिनिया पॅटरसन हेन्सली (८ सप्टेंबर, इ.स. १९३२:विंचेस्टर, व्हर्जिनिया, अमेरिका - ५ मार्च, इ.स. १९६३:कॅम्डेन, टेनेसी जवळ) या अमेरिकन कंट्री गायिका होत्या.