पॅट्रिक पॅटरसन
Appearance
बॅलफोर पॅट्रिक पॅटरसन (१५ सप्टेंबर, १९६१:जमैका - हयात) हा
वेस्ट इंडीजकडून १९८६ ते १९९३ दरम्यान २८ कसोटी आणि ५९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.