Jump to content

पूर्वीय देव कन्हई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्वीय देव कन्हई, चिरकुट, काबुली किंवा पाकळी (इंग्लिश:Eastern Swallow) हा एक पक्षी आहे.


हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीयवडा असतो . उडताना शेपटीच्या खाली आणि वर पांढरा भाग दिसतो .वरील भागाचा आणि छातीवरील पट्टीचा रंग नीळा आहे .त्याचा कंठ आणि कपाळाचा रंग तांबडा आहे .खोलवर दुबंगलेली शेपटी असते .

वितरण

[संपादन]

हा पक्षी जवळजवळ भारतभर वितरण करतात .तसेच श्रीलंका मालदीव व अंदमान आणि निकोबार बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात .ते नेपाळ पासून पूर्वेकडे भूतान आणि अरुणाचल प्रदेश तसेच दक्षिणेकडे कचर व हौलकडी या भागात मे ते जून या काळात ते वीण करतात .

निवासस्थाने  

[संपादन]

हे पक्षी माळराने ,शेतीचा प्रदेश ,झीलानीचा परिसर आणि खाडी येथे असतात .

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली