पूर्णा मालावाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्णा मालावाथ
जन्म १०-०६-२०००
तेलंगण, भारत
निवासस्थान निजामाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
ख्याती भारतीय गिर्यारोहण
धर्म हिंदूपूर्णा मालावाथ या एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वांत लहान वयाच्या महिला आहेत.[ संदर्भ हवा ]

त्यांचा जन्म १० जून २००० रोजी तेलंगण राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात झाला.

कामगिरी[संपादन]

२५ मे २०१४ रोजी, १३ वर्ष आणि ११ महिन्यांची असताना त्यांनी एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर गाठले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणत ५० फूट लांब भारतीय तिरंगा फडकावला.

संदर्भ[संपादन]

  1. Malavath Purna | The Youngest Girl To Climb Mount Everest Archived 2019-04-23 at the Wayback Machine. By Trendook Archived 2019-04-23 at the Wayback Machine. 2019-04-25