पूमणि
Appearance
पूमणि
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य |
| टोपणनाव | P. Manickavasagam |
| जन्म तारीख | 1947 |
| मृत्यू तारीख | १३ जुलै 2026 |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | तमिळ भाषा |
| लेखनाची भाषा | तमिळ भाषा |
| व्यवसाय | लेखक, चित्रपट-दिग्दर्शक, film screenwriter |
| उल्लेखनीय कार्य | Piragu |
| पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार |
पूमणि (१९४७:कोविलपट्टी, तमिळनाडू - १२ जुलै, २०२६) हे तमिळ भाषिक लेखक आणि कादंबरीकार होते. त्यांच्या अंन्याडी या कादंबरीस २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांनी दक्षिण तमिळनाडू मधील करिसाल भूमी येथील सामान्य लोकांच्या जीवनावर लिखाण केले.[१]
त्यांना २०१४ मध्ये त्यांच्या अग्नादी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार (तमिळ भाषा श्रेणी) मिळाला. पूमनी यांच्या वेक्कई या कादंबरीवर आधारित असुरन (२०१९) हा चित्रपट झाला, ज्यामुळे त्यांचे अधिक चर्चेत आले.[१]
पूमनी यांचे १२ जुलै २०२६ रोजी चेन्नई येथे दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी पूमनी यांना शासकीय इतमामात निरोप दिला जाईल, अशी घोषणा केली.[१]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Kolappan, B. (July 13, 2026). "Sahitya Akademi award-winning Tamil writer Poomani passes at 79". The Hindu. 2026-07-13 रोजी पाहिले.