Jump to content

पूतना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूतना
demoness
लिंगमहिला संपादन
मारेकरीकृष्ण संपादन

पूतना ही कंसाने पाठवलेली एक राक्षसी होती.तिने आपल्या स्तनांना विष लावून श्री कृष्णाला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला .त्याच वेळी श्री कृष्णाने तिचा वध केला .

गर्गसंहितेनुसार पूर्वजन्मी पूतना बळी राजाची मुलगी होती तिचे नाव रत्नमाला होते.