Jump to content

पु.भा. भावे पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाषाप्रभु पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. इ.स.२०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-




हे सुद्धा पहा : पुरस्कार ; पुरुषोत्तम भास्कर भावे