पुष्पावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राणी पुष्पावती
राणी
मृत्यु ६४६ (ईसा पूर्व)
भारत (सती कारण)
जोडीदार सम्राट हर्षवर्धन
Issue वाग्यवर्धन व कल्याणवर्धन
वडील राजा पुष्पवर्मन
आई राणी महावती

राणी पुष्पावती ही सम्राट हर्षवर्धन यांची बायको होती. ती राजा पुष्पवर्मन व राणी महावती यांची मुलगी होती. असे पण कहाणी आहेत जेव्हा राजा पुलकेशिनने तिझ्याशी लग्न करायचे ठरवले होते. ह्या जमान्यात स्त्रियांचा हरण पण होतो. राजा हर्षवर्धनशी लग्न केल्यानंतर तिला दोन मुले होती - वाग्यवर्धन आणि कल्याणवर्धन. ती एक शूर राणी होती जे सम्राट हर्षवर्धनशी लग्न करून दोन मुलांना जन्म दिला. राणी पुष्पावतीचा मृत्यु सतीमुले झाला. ती राणी दुर्गावतीची मैत्रीण होती. काही लोक सांगता कि दुर्गावती राजा वायुसेन यांची मुलगी होती. इतिहासातील गोष्टींमध्ये राणी पुष्पावतीचा उल्लेख नाही आहे व त्यांचा मुलांचा. तरीही सम्राट पुलकेशिनने तिचे विचार नाही सोडले, पण त्याचा मनात विचार आला कि तो हर्षवर्धनशी चांगला वागण्याचं नाटक करून आणि त्याची बायकोची हरण करणार कारण राणी पुष्पावती सुंदर होती.

एका कहाणी असं पण सांगत कि सम्राट पुलकेशिनने आपली मंत्रीनी सांगलेलं गोष्ट ऐकलं जेव्हा त्यांचं मंत्री हे पण सांगितलं कि एक राज्यात एक पुष्पवर्मन नावाचा एक राजा होता. त्याने त्याची मुलगी पुष्पावतीचा स्वंयवर आयोजित केला होता. राज्यात येतात त्याने राजाची मुलीला बघितलं आणि त्याला तिचा तोंड बघताच तिच्याशी लग्न करायचे हे त्याला त्याचं मनाने सुचवलं. पण ती सम्राट हर्षवर्धनशीच विवाह करणार होती हे तिला जाणवले. तिने दरबारात सम्राट हर्षवर्धनला बघितलं आणि त्याचा जवळ येताच तिने खुशी-खुशीने त्याचा गळावर वरमाला घातलं.