पुष्पक विमान (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुष्पक विमान
दिग्दर्शन वैभव चिंचाळकर
निर्मिती झी स्टुडियोझ
प्रमुख कलाकार मोहन जोशी, सुबोध भावे
संगीत नरेंद्र भिडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ ऑगस्ट २०१८



पुष्पक विमान हा वैभव चिंचाळकर दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे.[१] या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आजोबा आणि नातवाची एक सुरेल कथा आहे 'पुष्पक विमान', ही आहे फिल्मची टीम". दिव्य मराठी.
  2. ^ "PUSHPAK VIMAAN MOVIE REVIEW". The Times of India (इंग्रजी भाषेत).