पुलगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to searchपुलगांव हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गांव आहे. पुलगांव या गावाला लागुनच नाचनगांव हे गांव आहे.
भारतातील सर्वात मोठ्या दारुगोळा भांडार पैकी एक भांडार पुलगावन येथे आहे.

वर्धा जिल्ह्यातील तालुके
आर्वी | आष्टी | सेलू | समुद्रपूर | कारंजा | देवळी | वर्धा | हिंगणघाट