पुतळाबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुतळाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

पुतळाबाई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. (बाकीच्या पत्नीची नावे :- १)सईबाई-निंबाळकर घराणे २)सगुणाबाई-शिर्के घराणे ३)सोयराबाई-मोहिते घराणे ४) लक्ष्मीबाई-विचारे घराणे ५) सकवारबाई-गायकवाड घराणे ६)काशीबाई-जाधव घराणे ७) गुणवंताबाई-इंगळे घराणे). पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे भाऊ होते. त्यांना मूल बाळ नव्हते.महाराणी पुतळाबाई या एक निष्ठावंत राणीसाहेब होत्या.महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजी राजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


संपूर्ण नाव =महाराणी पुतळाबाई शिवाजी भोसले. पद. =महाराणी पती. = छत्रपती शिवाजी महाराज. मृ्त्यू. =रायगड.(महाराजांच्या महानिर्वाणानंतर ८५ दिवसांनतर.आषाढी एकादशीच्या दिनी.)