पी.आर.एस. वेंकटेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


पी.आर.एस. वेंकटेशन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील कड्डल्लोर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.