पीटर जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४मध्ये जॅक्सन

सर पीटर रॉबर्ट जॅक्सन (३१ ऑक्टोबर, १९६१:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ) हे न्यू झीलँडचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत.