Jump to content

पीटर क्राऊच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर जेम्स क्राउच (३० जानेवारी, १९८१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. हा स्ट्रायकर म्हणून खेळत असे. हा इंग्लंडकडून ४२ आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये खेळला. याने त्या सामन्यांमध्ये याने २२ गोल केले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Ronay, Barnay (1 August 2009). "Are we addicted to Peter Crouch?". The Guardian. London. 1 August 2009 रोजी पाहिले.