पीटर इंग्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पीटर जॉन इंग्रम (२५ ऑक्टोबर, इ.स. १९७८:हावेरा, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा दोन कसोटी, आठ एकदिवसीय आणि तीन टीट्वेंटी सामने खेळला.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.