Jump to content

पीएसएलव्ही सी-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
PSLV-C21 (en); पीएसएलव्ही सी-२१ (mr)
पीएसएलव्ही सी-२१ 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारuncrewed spaceflight
स्थान भारत
चालक कंपनी
अवकाश प्रक्षेपण वाहन
  • Polar Satellite Launch Vehicle-CA
UTC date of spacecraft launch
  • सप्टेंबर ९, इ.स. २०१२
मागील.
पुढील
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पीएसएलव्ही सी-२१ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने परदेशी उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे व्यावसाईक उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून ९ सप्टेंबर , इ.स. २०१२ रोजी करण्यात आले. या यानाने स्पॉट-६ या फ्रांसच्या उपग्रहाला व 'प्रोइटर्स' या जपानी उपग्रहाला उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.

तपशील

[संपादन]
  • अवकाश यानाची उंची- ४४ मीटर
  • अवकाश यानाची वजन- १८९ टन
  • ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)

बाह्य दुवे

[संपादन]