पिवश्या ढोक (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिवाश्या ढोक ला इंग्रजी भाषेमध्ये Spottedbilled or Grey Pelican आसे म्हणतात.तर मारठी भाषेमध्ये भंडारा येथे त्याला पांढरा भुज्या,नाशिकमध्ये करढोक,पुण्यामध्ये महाप्लव,सिंधुदुर्ग येथे ढोक तसेच मेळघाट-अमरावती येथे ढोकनाम आणि भंडारा येथे थैलीवाले ढोकी आसे म्हणतात. पिवळा ढोक हा पक्षी त्याच्या काही वैशिष्ट्यांनी ओळखला जातो जसे की,आकाराने कोहकाळाएवढा,लांबट मानेचा आणि लांब पायांचा दलदलीतील पक्षी.नरवरच्या भागाचा,मध्याचा आणि मानेचा रंग राखी.कळा तुरा .त्याच्या गळ्याच्या मध्यावर काळ्या ठिपक्यांची रेघ.छातीवरील पांढऱ्या पिसांवर लांब काळ्या रेघा.उरलेला भाग करड्या रंगाचा.मादी नरासारखी दिसत असली,तरी आकाराने लहान आहे.

यांचे विसृत जाळे हे खूप लांबवर पसरलेले आहे.जसे की,भारत,पाकिस्तान,नेपाल,श्रीलंका,मालदीव,अंदमान आणि निकोबार बेटे.

Indian Grey Pelican

पिवळ्या ढोक हा पक्षी जास्तीत-जास्त काश्मीरात मार्च ते जून,तसेच उत्तर भारतात जुलै ते ऑक्टोबर,दक्षिण भारतात आणि श्रीलंकेमध्ये नोव्हेंबर ते मार्च या काळात विण

त्यांची निवास्थाने खाड्यांमध्ये,खाजणी,खडकाची बेटे आणि सरोवरे ही आहेत.

GreyPelican PaintedStork inFlight

संदर्भ[संपादन]

पुस्तकाचे नाव:पक्षिकोश

लेखकाचे नाव:मारुती चितमपल्ली