पियेत्रो कॅताल्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पियेत्रो ॲंतोनियो कॅताल्डी (एप्रिल १५, इ.स. १५४८:बोलोन्या, इटली - फेब्रुवारी ११, इ.स. १६२६:बोलोन्या, इटली) हा इटालियन गणितज्ञ होता. हा गणिताबरोबरच युद्धशास्त्र आणि अंतरिक्षशास्त्रात पारंगत होता.