पिच्हिलेमु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिचिलेमू

पिचिलेमू हे मध्य चिलीमधील प्रशासकीय उप-विभागात मोडणारे शहर आहे. तसेच 'कार्डिनल कॅरो प्रोव्हिंस'ची राजधानी आहे. ह्या प्रांतात जवळपास २२ गावे आहेत. हे शहर चिलीची राजधानी असलेल्या सान्तियागो शहराच्या नैऋत्येस वसलेले आहे. २०१२पर्यंत सान्तियागोची लोकसंख्या १३००० होती.