Jump to content

पिएर बेरेगोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिएर बेरेगोव्होय

फ्रान्स ध्वज फ्रान्सचा पंतप्रधान
कार्यकाळ
२ एप्रिल १९९२ – २९ मार्च १९९३
राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा मित्तरॉं
मागील एडिथ क्रेसॉं
पुढील एदुआर्द बॅलादुर

जन्म २३ डिसेंबर १९२५ (1925-12-23)
देव्हिले-लेस रूएं, सीन-मरितीम
मृत्यू १ मे, १९९३ (वय ६७)
नेव्हर्स
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष

पिएर बेरेगोव्होय (फ्रेंच: Pierre Eugène Bérégovoy; २३ डिसेंबर १९२५ - १ मे १९९३) हा फ्रान्स देशाचा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९९२ ते मार्च १९९३ दरम्यान ह्या पदावर होता.