पिएर-सिमोन लाप्लास
Appearance
पियेर-सिमों लाप्लास (फ्रेंच: Pierre-Simon, marquis de Laplace; २३ मार्च १७४९, काल्व्हादोस, नोर्मंदी - ५ मार्च १८२७, पॅरिस) हा एक प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. त्याला गणितामधील लाप्लास समीकरण व लाप्लास रूपांतर ह्यांचा जनक मानले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |