पासारोवित्झचा तह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पासारोवित्झचा तह जुलै २१, इ.स. १७१८रोजी सध्याच्या सर्बियातील पासारोवित्झ (सर्बियन सिरिलिकः Пожаревац, जर्मन: Passarowitz, तुर्की: Pasarofça, हंगेरियन: Pozsarevác) गावात झाला.

या तहात एका बाजूला ऑट्टोमन साम्राज्य तर दुसरीकडे ऑस्ट्रियाव्हेनिसची राष्ट्रे होती.