पाला (मासा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाला 
genus of fishes
Herringadultkils.jpg
Areng (Clupea harengus)
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
Wikispecies-logo.svg  Wikispecies
प्रकारटॅक्सॉन
आरंभ वेळ56 millennium BC
सामान्य नाव
Taxonomy
साम्राज्यAnimalia
SubkingdomBilateria
InfrakingdomDeuterostomia
PhylumChordata
SubphylumVertebrata
InfraphylumGnathostomata
MegaclassOsteichthyes
SuperclassActinopterygii
ClassActinopteri
SubclassNeopterygii
InfraclassTeleostei
SuperorderClupeomorpha
OrderClupeiformes
FamilyClupeidae
SubfamilyClupeinae
GenusClupea
Taxon authorकार्ल लिनेयस, इ.स. १७५८ Edit this on Wikidata
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Clupea (es); Síld (is); Clupea (en-gb); Атлантическа херинга (bg); Héring (pcd); Ringa (tr); Sill (sv); Arenc (oc); Haringo (io); 청어 (ko); Майшабақ (kk); Haringo (eo); sleď obecný (cs); Slédz (csb); Clupea (fr); Clupea (hr); पाला (mr); Clupea (vi); Siļķes (lv); Silkė (sgs); Arenque (pt-br); Atlanteschen Hierk (lb); Sild (nn); Sild (nb); Siyənək (az); 鯡 (lzh); Clupea (en); رنكة (ar); Harink (br); 鯡魚 (yue); Hering (hu); Sardinzar (eu); Clupea (ast); Areng (ca); Arinki (qu); Echte Heringe (de); Scadán (ga); شاه‌ماهی (fa); 鲱属 (zh); Clupea (da); ქაშაყი (ka); ニシン属 (ja); Clupea (ia); מליח (he); майчабаклар (tt); Silli (fi); Clupea (en-ca); Clupea (it); Aran (ht); heeringas (et); Aregna (scn); Arenque (pt); Haring (af); сельди (ru); Paprastosios silkės (lt); Оселедець (uk); Tamban (tl); Echte Heringe (de-ch); Haring atlantik (id); Clupea (war); Clupea (pl); Sgadan (gd); haring (nl); Hering (ro); Heern (nds-nl); Pennog (cy); Heren (nds); Clupea (gl); Clupea (ceb); Clupea (la); Clupea (sq) género de peces (es); মাছের গণ (bn); genre de poissons (fr); perekond kalu (et); xéneru de pexes (ast); ценные промысловые рыбы (ru); genus of fishes (en); Gattung der Familie Heringe (Clupeidae) (de); género de peixes (pt); gjini e peshqëve (sq); род риби (bg); gen de pești (ro); gênero de peixes (pt-br); genus ikan (id); fiskeslekt (nn); fiskeslekt (nb); geslacht van vissen (nl); דג גרם ממשפחת הסרדיניים (he); genero di fishi (io); рід риб (uk); genere di pesci (it); genus of fishes (en); جنس من شعاعيات الزعانف (ar); rod ryb (cs); géineas iasc (ga) Aringa, Aringhe (it); Clupea (et); Clupea harengus (ca); Clupea, Arinqi, Arenque (qu); Penwaig (cy); Clupea (pt); הערינג, Clupea, הרינג (he); شاه ماهی (fa); Херинга, Clupea harengus (bg); Clupea harengus (pcd); Ringa balığı (tr); Silinyasi, Sardines, Sardine, Sardinas (tl); Clupea harengus (br); Clupea (oc); Skärströmming, Skärsill, Clupea harengus, Sill/strömming (sv); Clupea harengus (nn); Vintersildfisket, Atlantisk sild, Vårsildfisket, Vintersildefisket, Clupea harengus, Vårsildefisket (nb); силедләр (tt); Heern, Echte Heren (nds); Clupea (ru); Clupea harengus, Íslandssíld (is); Clupea harengus, Clupea harengus harengus (fi); True herring (en); رنجه, السمك الطيار, الرنكة, الرنجة (ar); Sledi, Clupea leachii, Clupea harengus, Clupea elongata, Cyprinus esca, Clupea minima, Matjes, Herynek, Herinek, Clupea alba (cs); Hierk (lb)

पाला हा मत्स्यवर्गातील क्लुपिइडी कुलातील एक मासा आहे. याचे शास्त्रीय नाव क्लुपिया (किंवा हिल्सा ) इलिशा आहे. याला ‘भिंग’ असेही म्हणतात. पर्शियन आखातापासून ब्रह्मदेशापर्यंत भारताच्या सर्व समुद्रकिनाऱ्यालगत आणि द. भारतातील व बंगालमधील सर्व नद्यांमध्ये हा आढळतो. तसेच इराकमधील टायग्रिस व युफ्रेटिस आणि ब्रह्मदेशातील इरावती या नद्यांतही तो सापडतो.

वर्णन[संपादन]

याचा आकार साधारण आयताकृती असून दोन्ही बाजू थोड्याशा बहिर्गोल असतात. डोळे मोठे असून ते डोक्याच्या मध्यभागी असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचालीसाठी किंवा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी) जवळजवळ मुस्कटाच्या मागील टोकापासून सुरू होतो. त्याचा वरचा भाग अंतर्गोल असतो. अंसपक्ष (छातीवरील पर) जवळजवळ अधरपक्षापर्यंत (खालच्या परापर्यंत) पोचलेला असतो व त्याचा अर्धा भाग पृष्ठपक्षांनी झाकला गेलेला असतो. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) खालपर्यंत विभागलेला असतो. रंग रूपेरी असून त्यावर सोनेरी व जांभळट झाक असते. शरीराची वरची बाजू हिरवट असते. पिलाच्या पाठीचा रंग काशासारखा (ब्रॉंझसारखा) असून पाठीवर वरच्या कडेने गडद रंगाचे ठिपके असतात व पुच्छपक्षाची कडा गडद रंगाची असते. हे ठिपके पूर्ण वाढ झाल्यावर दिसेनासे होतात. पूर्ण वाढ झालेल्या मादीची लांबी ३८ – ४६ सेंमी. असते. नर मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला याची अंडी फुटून पिले बाहेर येतात.

हा मासा रुचकर असल्यामुळे त्याच खाद्य म्हणून उपयोग करतात. नरापेक्षा वयात आलेली किंवा गाभण मादी जास्त चविष्ट लागते, तिला ‘चस्की’ म्हणतात. याच्या अंगात काटे जास्त असतात, तरीही याच्या रुचकर चवीमुळे व २०% वसा (चरबी) संचयामुळे याचा खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92a93f915942-1