Jump to content

पार लागेरक्विस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पार लागेरक्विस्ट
जन्म २३ मे १८९१ (1891-05-23)
व्हेक्यो, स्वीडन
मृत्यू ११ जुलै, १९७४ (वय ८३)
स्टॉकहोम
राष्ट्रीयत्व स्वीडन
भाषा स्वीडिश
पुरस्कार नोबेल पुरस्कार

पार लागेरक्विस्ट (स्वीडिश: Pär Lagerkvist; २३ मे १८९१ - ११ जुलै १९७४) हा एक स्वीडिश लेखक व कवी होता. लागेरक्विस्टला १९५१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
बर्ट्रांड रसेल
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५१
पुढील
फ्रांस्वा मोर्याक