पार्ले टिळक विद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्ले टिळक विद्यालय मुंबईच्या विलेपार्ले या उपनगरातील शाळा आहे. याची स्थापना इ.स. १९२१मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर पार्ल्यातील नागरिकांनी एकत्र येऊन केली. पार्ले टिळक विद्यालय असोसियेशन या संस्थेच्या विद्यमाने मराठी माध्यमाची तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.