पायाळू
Appearance

पायाळू (इंग्लिश: Breech baby, ब्रीच बेबी ;) ही संज्ञा प्रसूतीदरम्यान गर्भाशयातून पहिल्यांदा पायाच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या बाळाला उद्देशून योजली जाते. निसर्गतः प्रसूतीदरम्यान गर्भाचे डोके पहिल्यांदा बाहेर पडते. पायाळूपणामुळे बाळाचे डोके प्रसूतीदरम्यान मागे अडकण्याची व त्यामुळे बाळ गुदमरण्याची शक्यता उद्भवू शकते.
बाह्य दुवे
[संपादन]- नैसर्गिक प्रसूतीदरम्यान जन्मणाऱ्या पायाळू बाळाचा जन्म दर्शवणारी प्रकाशचित्रे व माहिती (इंग्लिश मजकूर)