पाझार्जिक प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाझार्जिक प्रांत
Област Пазарджик
प्रांत
बल्गेरियाच्या नकाश्यात पाझार्जिक प्रांता
बल्गेरियाच्या नकाश्यात पाझार्जिक प्रांता
देश बल्गेरिया
राजधानी पाझार्जिक
नगरपालिका १२
क्षेत्रफळ
 • एकूण ४,४५६.९ km (१,७२०.८ sq mi)
लोकसंख्या (फेब्रुवारी २०११)
 • एकूण २,७५,५४८
 • घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
वेळ क्षेत्र EET (यूटीसी+2)
 • Summer (DST) EEST (UTC+3)
License plate PA

पाझार्डझिक प्रांत हा दक्षिण बल्गेरियातील एक प्रांत आहे. पाझार्जिक शहर या प्रांताची राजधानी आहे .

या प्रांताच्या उत्तरेस स्रेदेना गोरा पर्वत आहे आणि दक्षिणेस ऱ्होडोप पर्वत आहे .या प्रांताचा मुख्य जलमार्ग मारित्सा नदी आहे.

नगरपालिका[संपादन]

पाझार्जिक प्रांतात १२ नगरपालिका आहेत . पुढील सारणीमध्ये प्रत्येक नगरपालिकेची नावे, मुख्य शहर किंवा गाव आणि डिसेंबर २००९ पर्यंत प्रत्येकाची लोकसंख्या दर्शविली आहे.

नगरपालिका लोकसंख्या [१] क्षेत्रफळ
(किमी२)
घनता
(व्यक्ती प्रति किमी२)
प्रशासकीय केंद्र
शहर / गाव
केंद्राची लोकसंख्या [२] [३][४]
पाझार्जिक १२१,३६६ ६३६.८ १९०.५९ पाझार्जिक ७५,३४६
वेलिंग्राड ४१,६१३ ८०३.२ ५१.८१ वेलिंग्राड २३,६८६
सेप्टमेव्हरी २७,३०४ ३६१.३ ७५.५७ सेप्टमेव्हरी ८,४२२
पानाग्युरिश्ते २६,०९५ ५८९.५ ४४.२७ पानाग्युरिश्ते १७,९५९
पेश्टेरा २१,६९१ १३५.४ १६०.२० पेश्टेरा १९,३६३
रकितोवो १५,४८२ २४६.६ ६२.७८ रकितोवो ८,२६१
ब्रात्सिगोव्हो १०,२९० २२९.४ ४४.८६ ब्रात्सिगोव्हो ४,४५२
बेलोवो ९,२८२ ३३६.२ २७.६१ बेलोवो ३,८३७
बातक ६,३३१ ६७७.२ ९.३५ बातक ३,४९८
लेसिचोव्हो ५,८०९ २०८.९ २७.८१ लेसिकोव्हो ९७५
स्ट्रेलचा ५,३५१ २२४.५ २३.८४ स्ट्रेलचा ४,२७३
सारणीत्सा ४,९५२ १९८.६ २४.९३ सारणीत्सा ३,५७९
एकूण २९०,६१४ ४,४५६.९ '[५]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ Bulgarian National Statistical Institute - Bulgarian provinces and municipalities in 2009
  2. ^ "pop-stat.mashke.org"
  3. ^ Bulgarian National Statistical Institute - Bulgarian towns in 2009
  4. ^ Bulgarian National Statistical Institute – Bulgarian villages under 1000 inhabitants – December 2009
  5. ^ [१]