पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, १९९८-९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकिस्तान क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने एकमेव वनडे खेळली. पाकिस्तान क्रिकेट संघाने १५२ धावांनी सामना जिंकून एक दिवसीय मालिका १-० अशी जिंकली.

एकमेव वनडे[संपादन]

१६ मार्च १९९९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९३/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४१ (४०.५ षटके)
इंझमाम-उल-हक ७० (७९)
हसीबुल हुसेन ३/५० (१० षटके)
मोहम्मद रफीक २९ (१९)
वजाहतुल्ला वस्ती ३/३६ (५ षटके)
पाकिस्तानचा १५२ धावांनी विजय झाला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड) आणि डग कॉवी (न्यू झीलंड)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अल सहारियार, मंजुरुल इस्लाम (बांगलादेश) आणि वजाहतुल्ला वस्ती (पाकिस्तान) या सर्वांनी वनडे मध्ये पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]