पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख ७ डिसेंबर २००४ – ६ फेब्रुवारी २००५
संघनायक इंझमाम-उल-हक
मोहम्मद युसूफ (२ कसोटी)
रिकी पाँटिंग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा युनूस खान (२५९) रिकी पाँटिंग (४०३)
सर्वाधिक बळी दानिश कनेरिया (१५) ग्लेन मॅकग्रा (१७)
मालिकावीर डॅमियन मार्टिन (ऑस्ट्रेलिया)

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००४-०५ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.[१][२]

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

१६–१९ डिसेंबर २००४
धावफलक
वि
३८१ (९०.५ षटके)
जस्टिन लँगर १९१ (२८०)
शोएब अख्तर ५/९९ (२२ षटके)
१७९ (७७.३ षटके)
युनूस खान ४२ (९९)
मायकेल कॅस्प्रोविच ५/३० (१६.३ षटके)
३६१/५घोषित (८५.२ षटके)
डॅमियन मार्टिन १००* (१२१)
दानिश कनेरिया २/१३० (३२ षटके)
७२ (३१.३ षटके)
युसूफ युहाना २७ (३१)
ग्लेन मॅकग्रा ८/२४ (१६ षटके)
ऑस्ट्रेलियाने ४९१ धावांनी विजय मिळवला
वाका मैदान, पर्थ
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जस्टिन लँगर (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मोहम्मद खलील (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • एकट्या जस्टिन लँगरने (२८८) दोन्ही डावात संपूर्ण पाकिस्तानी संघाला मात दिली.

दुसरी कसोटी[संपादन]

२६–२९ डिसेंबर २००४
धावफलक
वि
३४१ (१०७.३ षटके)
युसूफ युहाना १११ (१३४)
जेसन गिलेस्पी ३/७७ (२६ षटके)
३७९ (९९.३ षटके)
डॅमियन मार्टिन १४२ (२४५)
शोएब अख्तर ५/१०९ (२७ षटके)
१६३ (६४.२ षटके)
शोएब मलिक ४१ (८९)
ग्लेन मॅकग्रा ४/३५ (११.२ षटके)
१२७/१ (२७.५ षटके)
रिकी पाँटिंग ६२* (९१)
मोहम्मद सामी १/२२ (५ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि जेरेमी लॉयड्स (इंग्लंड)
सामनावीर: डॅमियन मार्टिन (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी[संपादन]

२–५ जानेवारी २००५
धावफलक
वि
३०४ (८६.४ षटके)
सलमान बट १०१ (१८५)
स्टुअर्ट मॅकगिल ५/८७ (२२ षटके)
५६८ (१३३.३ षटके)
रिकी पाँटिंग २०७ (३३२)
दानिश कनेरिया ७/१८८ (४९.३ षटके)
३२५ (८९.२ षटके)
असीम कमाल ८७ (१४३)
शेन वॉर्न ४/१११ (२६ षटके)
६२/१ (९.३ षटके)
जस्टिन लँगर ३४ (३०)
दानिश कनेरिया १/१६ (२.३ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला
सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: स्टुअर्ट मॅकगिल (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) आणि मोहम्मद आसिफ (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Pakistan in Australia 2004–05. ESPNCricinfo.com. Retrieved on 13 February 2012
  2. ^ Australia complete series sweep. ESPNCricinfo.com. Retrieved on 13 February 2012