पाकिस्तानचा ध्वज
Appearance
![]() | |
नाव | Parcham-e-Sitāra-o-Hilāl (चंद्रकोर व तारा असलेला ध्वज) |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | २:३ |
स्वीकार | ऑगस्ट ११, १९४७ |
पाकिस्तानचा ध्वज (उर्दू: پاکستان کا قومی پرچم) हा ११ ऑगस्ट १९४७ रोजी, म्हणजे ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या तीन दिवस आधीपासून वापरात आणला गेला.