पांढऱ्या भुवईची भू कस्तुरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पांढऱ्या भुवईची भू-कस्तुरिका

पांढऱ्या भुवईची भू कस्तुरिका (इंग्लिश:whitebrowed ground thrush) हा एक पक्षी आहे.

ओळख[संपादन]

हा पक्षी मध्यम आकाराच्या मैनेएवढा असतो.नर हा पांढरी भुवई असलेला काळसर पक्षी आहे.ह्या पक्षाचा मध्य भागाचा रंग राखीव किंवा पांढरा असतो.नरापेक्षा मादीचा रंग वेगळा असतो.पिवळट भुवई.पंखाखाली रुंद पांढऱ्या पट्ट्या असतात.

वितरण[संपादन]

हे पक्षी मणिपूर येथे दाट झाडी असलेल्या डोंगराच्या रांगा येथे असतात तसेच सैबेरियातील येनिसे ते अमुरलॅंंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

निवासस्थाने[संपादन]

हे पक्षी सदाहरितपर्णी वृक्षाची जंगले येथे निवास करतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली