पांढरा काकाकुवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पांढरा काकाकुवा (शास्त्रीय नाव:कॅकाटुआ आल्बा) हा मध्यम आकाराचा काकाकुवा आहे. घाबरल्यावर किंवा चकित झाल्यावर हा आपल्या डोक्यावरील तुरा छत्रीच्या आकारात उभा करतो. यामुळे याला अम्ब्रेला काकाकुवा म्हणून देखील ओळखतात.