पल्स पोलियो योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


भारत सरकार व्दारे (१९९५) − (१९९६) साली पोलियोच्या संपूर्ण उच्चाटना साठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव पल्स पोलियो योजना होते. पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पुर्णपणे पोलियोमुक्त होउ शकला.