पल्लवपुच्छ कोतवाल (पक्षी)
Appearance
पल्लवपुच्छ कोतवाल, भिंगराज, भृंगराज (इंग्लिश:सदर्न लार्ज रॅकेट-टेल्ड ड्रॉंगो; हिंदी:भंगराज, भीमराज; गुजराती: भीमराज, भृंगराज; तेलुगू: टिक पसल पोली गाडु) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
[संपादन]आकाराने मैनेएवढा शेपटीच्या टोकाची पिसे १२ इंचापर्यंत लांब.डोक्यावर गोल शेंडी.दुभंगलेली शेपटी.शेपटीच्या टोकाला चमच्याच्या आकाराची रॅकेटसारखी दिसणारी दोन पिसे.
वितरण
[संपादन]निवासी जवळजवळ भारतभर. बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, अंदमान आणि निकोबार बेटे.
प्रामुख्याने मार्च ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
[संपादन]सदाहरितपर्णी आणि पानगळीची आर्द्र जंगले.सागवानयुक्त बांबूची वने आणि उजाड गावाचा परिसर.
संदर्भ== ====
[संपादन]- पक्षिकोष - मारुती चितमपल्ली