परांजपे
Appearance
परांजपे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे रॅंग्लर झालेले मराठी गणिती.
- रवी परांजपे - मराठी चित्रकार.
- शिवराम महादेव परांजपे - मराठी लेखक, पत्रकार, संपादक.
- सई परांजपे - मराठी व हिंदी भाषिक चित्रपटांची दिग्दर्शिका.