Jump to content

परशुराम भवानराव पंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅ. परशुराम भवानराव पंत ऊर्फ अप्पासाहेब पंत (सप्टेंबर ११, इ.स. १९१२ - ऑक्टोबर ५, इ.स. १९९२) हे भारतीय राजनैतिक मुत्सद्दी होते. इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इत्यादी देशांत त्यांनी राजदूत व उच्चायुक्त म्हणून काम केले. सरकारने त्यांना इ.स. १९५५ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविले

बाह्य दुवे

[संपादन]