परतवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

परतवाडा हे अमरावती जिल्हातील एक प्रमुख व्यापारी शहर आहे. हे शहर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलले आहे. येथून जवळच गाविलगड हा किल्ला आहे तर चिखलदरा हे  निसर्गरम्य पर्यटन स्थळ  परतवाडा येथून ३२ किलोमीटर  दूर आहे. परतवाडा हे एक राजकीय ,साहित्यिक आणि कलात्मक दृष्ष्टिकोनाने एक महत्त्वाचे शहर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या बालपणातील ८ वर्षे या शहरात वास्तव्य केले. गो. नि. दांडेकर, अरुण साधू, गजानन मते, इ. साहित्यिक सुद्धा येथे वास्तव्याला होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.