Jump to content

परतणे (स्वयंपाक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परतणे या पानावरून पुनर्निर्देशित)

तव्यावर किंवा कढईमध्ये थोडेसे तेल, तूप किंवा तत्सम पदार्थाच्या सहाय्याने खाद्यपदार्थ शिजविण्याच्या प्रक्रियेला परतणे असे नाव आहे.