Jump to content

पत्तनम्तिट्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पथनमथित्ता या पानावरून पुनर्निर्देशित)

पत्तनम्तिट्टा भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पत्तनम्तिट्टा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,५३८ इतकी आहे.

हिंदू देवस्थान शबरीमला येथून जवळ आहे.