पट्टीकोंडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पट्टीकोंडा विधानसभा मतदारसंघ - १४२ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. पट्टीकोंडा हा विधानसभा मतदारसंघ कर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो.