पटुआखाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पटुआखाली हे बांगलादेशच्या पटुआखाली जिल्ह्यातील शहर आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या अंदाजानुसार ६५,००० होती. येथील वस्तीमध्ये ८६% मुस्लिम तर १३.८३% हिंदू आहेत.

हे शहर गंगेच्या मुखप्रदेशात आहे.

येथील नगरपालिकेची स्थापना १ एप्रिल, १८९२ रोजी झाली.