Jump to content

पगोसा स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पगोसा स्प्रिंग्ज देखावा

पगोसा स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे[]. आर्चुलेटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,७२७ होती.[]

या शहरात वर्षातील ३०० दिवस ऊन पडते.[]

या शहराला जवळच्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांचे नाव दिलेले आहे. यातील एक झरा जगातील सगळ्यात खोल नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Pagosa Springs town, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. February 12, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 6, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ http://pagosadailypost.com/pagosa-weather/
  4. ^ https://www.guinnessworldrecords.com/news/2011/9/colorado-claims-deepest-geothermal-hot-spring-record