पंजाबी विकिपीडिया (पाश्चात्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाबी विकिपीडिया (पाश्चात्य)
पाश्चात्य पंजाबी विकिपीडियाचा लोगो
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा पंजाबी (पाश्चात्य)
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://pnb.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण १३ ऑगस्ट, इ.स. २००९
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

पंजाबी विकिपीडिया पाश्चात्य (पंजाबी : پنجابی وکیپیڈیا (शाहमुखी) ) ही मुक्त ज्ञानकोश विकिपीडियाची पंजाबी (पाश्चात्य) भाषेतील आवृत्ती आहे.[१][२]

इतिहास[संपादन]

पंजाबी भाषेचे लेखक अन्वर मसूद पाश्चात्य पंजाबी विकिपीडियाच्या आरंभाचे प्रमाणपत्र देणारे.

पाश्चात्य आवृत्ती २४ ऑक्टोबर २००८ रोजी विकिमीडिया इनक्यूबेटरद्वारे सुरू केली गेली होती आणि त्याचे डोमेन १३ ऑगस्ट २००९ रोजी अस्तित्वात आले. इस्लामाबादचे महाविद्यालयीन प्राध्यापक खालिद महमूद यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ "Punjabi Wikipedia workshop in Delhi on 27th, Ludhiana on 28th of July". July 27, 2012. Yes Punjab. Archived from the original on August 28, 2012. October 14, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Contribute to Wikipedia Punjabi, says representative". Tribune India. Ludhiana. July 29, 2012. October 10, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Erhart, Ed (31 October 2016). "Remembering Khalid Mahmood". Wikimedia Blog. 8 January 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]