Jump to content

पंचायत (दूरचित्रवाणी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Panchayat (tr); पंचायत (दूरचित्रवाणी मालिका) (mr); Panchayat (de); পঞ্চায়ত (দূৰদৰ্শন ধাৰাবাহিক) (as); Panchayat (en); পঞ্চায়েত (bn); പഞ്ചായത്ത് (ml); पंचायत (hi) Akıllara durgunluk veren Köy Hikayesi (tr); Indian comedy-drama web television series (en); Indian comedy-drama web television series (en); ভারতীয় হাস্যরসাত্মক–নাট্য ওয়েব টেলিভিশন ধারাবাহিক (bn); 2020-ലെ ഇന്ത്യൻ കോമഡി-നാടക വെബ് ടെലിവിഷൻ പരമ്പര (ml); televisieprogramma (nl)
पंचायत (दूरचित्रवाणी मालिका) 
Indian comedy-drama web television series
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारवेब मालिका
गट-प्रकार
  • dramatic theatre
  • comedy
मूळ देश
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Deepak Kumar Mishra
प्रमुख कलाकार
आरंभ वेळमार्च ५, इ.स. २०२०
प्रकाशन तारीख
  • एप्रिल ३, इ.स. २०२०
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पंचायत ही एक भारतीय हिंदी -भाषेतील हास्य-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ यासाठी द व्हायरल फीव्हरने तयार केली आहे. चंदन कुमार यांनी लिहिलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले होते आणि त्यात जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार यांच्या भूमिका आहेत. उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक खेड्यात नोकरीच्या चांगल्या पर्यायांच्या अभावी पंचायत सचिव म्हणून रुजू झालेल्या एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाची कथा यात आहे.[]

पात्र

[संपादन]
सत्र भाग दिनांक
३ एप्रिल २०२०
१८ मे २०२२
२८ मे २०२४

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी प्राप्तकर्ता परिणाम संदर्भ
२०२० फिल्मफेर ओटीटी पुरस्कार सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ विजयी []
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विनोदी मालिका) जितेंद्र कुमार विजयी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (कॉमेडी मालिका) रघुबीर यादव विजयी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (विनोदी मालिका) नीना गुप्ता विजयी
सर्वोत्कृष्ट मूळ कथा (मालिका) चंदन कुमार नामांकन
सर्वोत्कृष्ट पटकथा नामांकन
सर्वोत्कृष्ट संवाद नामांकन
२०२३ भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) पंचायत विजयी []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Villages are not as they are shown on screen, says the man behind Panchayat". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-07-21. 22 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Winners of the Flyx Filmfare OTT Awards". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 19 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 December 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "IFFI 2023: Endless Borders wins Best Film award; Michael Douglas receives Satyajit Ray Lifetime Achievement Award". The Indian Express. 28 November 2023. 28 November 2023 रोजी पाहिले.