Jump to content

पंचतत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंचतत्व या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी (क्षिति), जल (आप्), अग्नि (ताप), वायु (पवन) व आकाश (शून्य) यांना पंचतत्त्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते. ब्रह्मांडात प्रकृती पासून् उत्पन्न सर्व वस्तुंमध्ये पंचतत्त्वाचे अलग-अलग प्रमाण उपस्थित असते. आपल्या उत्पत्ती नंतर सर्व वस्तु नश्वरते मुळे कलांतराने पंचतत्त्वात विलीन होतात .